मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान सुरू असलेल्या सेमी फायनल क्रिकेट वर्ल्ड कपच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार शतक झळकावत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडीत काढला. सचिन तेंडुलकर यांच्या एकदिवसीय 49 शतकांचा विक्रम विराटने मोडीत काढला असून त्याचे आता पन्नास शतके झाले आहेत. 117 धावा काढून विराट कोहली बाद झाला आहे.
Home आंतरराष्ट्रीय विराट कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम.! ; वन डे क्रिकेटमध्ये झळकावलीत तब्बल...




