BREAKING NEWS – बारामती तालुक्यातील ‘या’ ५ ग्रामपंचायतींवर अजित पवार गटाची सत्ता.!

39
बारामती : बारामती तालुक्यातील ५ ग्रामपंचायतचा निकाल हाती आले आहेत. या तीनही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सत्ता गेली आहे. पानसरे वाडी धरून ५ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट विजयी झाला आहे. अजित पवार गटाला बुद्रुक, भोंडवे वाडी, पवई माळ, महसोबा नगर, पानसरे वाडी येथील ग्रामपंचायतींवर विजय मिळाला आहे.