कोकणगाव : मराठा आरक्षणाची मागणी व मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कोकणगाव मध्ये मराठा समाजाने गुरुवारी 2 नोव्हेंबर रोजी साखळी उपोषण व कॅण्डल मार्च रॅली काढण्यात आली होती
कोकणगाव फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसाची साखळी उपोषण करण्यात आले यावेळी सर्व समाज बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दर्शविला आहे
मराठा आरक्षणाचा घेतल्याशिवाय राहणार नाही आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या,
आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली
यावेळी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी उपोषणाच्या ठिकाणी भजनाचाही कार्यक्रम ठेवण्यात आला होता मोठ्या संख्येने उपोषणाला सर्व समाजाचे बांधव उपस्थित होते व महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मराठा आरक्षणासाठी सरकारने तात्काळ एक दिवसाचे अधिवेशन बोलवून त्या अधिवेशनात तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा न लावल्यास कोकणगाव येथील मराठा समाजाचे बांधवांच्या वतीने रोको रोको करण्यात येईल, या वेळी
केशवराव मोरे रामराव गायकवाड भाऊसाहेब मोरे संदीप रामराव मोरे माणिकराव सरोदे भास्करराव मोरे रमेश मोरे भारत मोरे जगन्नाथ मोरे नाना गायकवाड दिपक लोकणार शरद गायकवाड सोमनाथ बोराडे त्रिभुवन गायकवाड राजेंद्र गांगुर्डे राजेंद्र बैरागी शामभाई सैय्यद दत्तुपंत गायकवाड वाळू मोरे विश्वास मोरे सोमनाथ मोरे शांताराम मोरे दिलीप मोरे दिलीप शिवराम मोरे लक्ष्मण जाधव अनिल गायकवाड रविंद्र मोरे गोविंदराव गायकवाड विक्रम मोरे बापूसाहेब मोरे शरद मोरे सुरेश गायकवाड
रामचंद्र गायकवाड साहिल मोरे यश गायकवाड अविनाश मोरे माणिक मोरे दिलीप गायकवाड शंकर मोरे प्रकाश गायकवाड हर्षल मोरे प्रतिक मोरे सुनिल बोरस्ते कैलास बोरस्ते जयराम मोरे अनिल गायकवाड आनंता आवारे चेतन मोरे धनंजय मोरे सागर मोरे रोहित मोरे प्रकाश मोरे नितिन मोरे सिद्धार्थ बागुल सरपंच सौ सुरेखा मोरे उपसरपंच पुनम गायकवाड विमल मोरे ताराबाई मोरे अनिता सताळे ताराबाई मोरे वंदना मांढरे व
उत्तम गायकवाड रवींद्र मोरे साहेबराव मोरे समीर मोरे दशरथ मोरे संदीप देवरे गणपत दुशिंग शिवाजी गायकवाड खंडेराव जाधव भीमराव गरुड प्रकाश मोरे राजेंद्र गायकवाड गंगाधर गायकवाड नानासाहेब मोरे वाळू गायकवाड रमेश मोरे रमेश नामदेव मोरे शिवाजी गायकवाड विक्रम मोरे शंकर गायकवाड दत्तू वाबळे हरिचंद्र गायकवाड अविनाश महान रे दत्तात्रेय गायकवाड शांताराम मोरे वैभव मोरे अमोल मोरे सागर गायकवाड माधव गायकवाड सतिश गोसावी ज्ञानेश्वर मोरे अतुल गायकवाड चंद्रकांत गायकवाड नानासाहेब गायकवाड किशोर मोरे बाळासाहेब लोकनार संजय गायकवाड दीपक आवारे दीपक गायकवाड रोहित लोकनार विकास वाबळे सागर मोरे केदु मोरे नितीन गायकवाड दीपक गरुड सुमित मोरे दत्तात्रय भालेराव योगेश अहिरे विलास गायकवाड रमेश शिंदे शंकर मोरे मेघराज मोरे प्रकाश गरुड सुरेश गायकवाड बाळासाहेब बागुल पंकज बोथरा दीपक गायकवाड मधुकर पठाडे रसूल सय्यद निखिल गायकवाड विक्रम गायकवाड संदीप गायकवाड मनोज मोरे कृष्णराव मोरे भिकाजी गायकवाड संजय गायकवाड आनंद गरुड संपदा रगडे उत्तम मोरे विनायक मोरे सुधाकर केदारे रंगनाथ मोरे सतीश मोरे किशोर मोरे नामदेव कुटे बाळासाहेब पठाडे गणपतराव मोरे विकास शिंदे नारायण मोरे अशोक गायकवाड अनिल गायकवाड जयराम मोरे माणिक मोरे संतोष मोरे शरद मोरे संतोष गायकवाड यशवंत विनायक मोरे शरद गायकवाड बापू मोरे सिंधू लोकनार सुनील बोरस्ते शंकर मोरे विजय गायकवाड साहेबराव मोरे वासुदेव जाधव विवेक मोरे विलास बोरस्ते विजय बोरस्ते सुदाम भंडारे त्रंबक गायकवाड मनोहर गायकवाड मधुकर गायकवाड अशोक मोरे विलास मोरे भास्कर मोरे सौरभ महाराज संपत जाधव संपतराव सरोदे दत्तू गायकवाड दिगंबर बर्वे वसंत लगड सुरेश गायकवाड
सकल मराठा समाजाचे महिला व पुरुष बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,


