मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचा ‘ जनतेशी सुसंवाद कार्यक्रम” संपन्न.!

50

मुंबई : आज मुंबई येथील नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर येथे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ‘ जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमात मुंबई शहरातील जनता, तसेच प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून विविध समस्या सोडविण्यासाठी महत्वाच्या सूचना संबंधित अधिकारी वर्गांना केल्या.