बापरे..!, आरोस येथे काम करताना वायरमन विजेच्या पोलवरच चिकटला.! ; अत्यंत दुर्दैवी घटना.

781

सावंतवाडी : तालुक्यातील आरोस नाबरवाडी येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईनचे पोलवर चढून काम काम करत करताना अचानक शॉक लागून कलंगुटकर नामे युवा वायरमन जागीच चिकटला. ही घटना आज दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास घडली घडली आहे. या घटनेमुळे आरोस पंचक्रोशी चांगलीच हादरली आहे.