सावंतवाडी : काळसे हायस्कूलचे लिपिक श्री. संजय गोसावी व असरोंडी हायस्कूलचे शिक्षक, कवी तथा शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री. कमलेश गोसावी यांचे वडील श्री. विनायक भगवान गोसावी (रा. काळसे) वय वर्षे ७८ यांचे आज दि. १२/१०/२०२३ रोजी सकाळी ७ वाजता प्रदीर्घ आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सामाजिक, शैक्षणिक स्तरावरून शोक व्यक्त करण्यात येत आहे.





