सर्पमित्र गोविंद गवंडे यांनी दिले सापाला जीवदान.!

189

सावंतवाडी : साटेली येथील निवृत्त पोलीस पाटील विलास साटेलकर यांच्या घरी आढळून आलेल्या सापाला सर्पमित्र गोविंद गवंडे यांनी पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले. श्री. गवंडे यांना सर्प पकडण्यासाठी प्रशांत साटेलकर, साहिल कांबळी, विकास साटेलकर यांनी मदत केली.