सावंतवाडी पीआय ‘अधिकारी’ यांचे ‘विशाल’ अभीष्टचिंतन.!

82

सावंतवाडी : येथील सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान आज पी. आय. श्री. अधिकारी यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्यावर सावंतवाडी शहरातील नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.