बांदा: पाडलोस केणीवाडा येथील दत्ताराम सावळाराम नाईक (वय – ८३) यांचे राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगे, विवाहित मुली, सूना, भाऊ, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश नाईक व संजय नाईक यांचे ते वडील होत.
वेबसाईट डिजाईन - 9421719953
