सहवेदना – विनायक पावसकर.

79

बांदा : बांदा गांधीचौक – उभाबाजार येथील ज्येष्ठ व्यापारी
विनायक रघुवीर पावसकर (वय – 65) यांचे बुधवारी सकाळी 9.40 रोजी गोवा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सायंकाळी बांदाच्या स्मशाऩभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कै. पावसकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुन, नातू, पुतणे असा मोठा परिवार आहे.