सिंधुदुर्ग डी. एड. बेरोजगार संघर्ष समितीचं उद्या उपोषण…! By महाराष्ट्र माझा - January 25, 2023 82 WhatsAppFacebookTelegramTwitter सावंतवाडी : डी. एड. बेरोजगार संघर्ष समिती सिंधुदुर्ग स्थानिक शिक्षक भरतीसाठी लाक्षणिक उपोषण उद्या गुरुवार दि. २६ जानेवारीला करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी इथं उपोषणकर्ते उपोषण करणार आहेत.