वेतोरे येथील वृद्ध बेपत्ता.!

70

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे येथील पांडुरंग गावडे हे बेपत्ता झाले आहेत. वेतोरे ते मळगाव प्रवासादरम्यान श्री. गावडे हे बेपत्ता झाले असून कोणाला आढळून आल्यास 7977827482 किंवा 8208272640 या मोबाईल नंबरवर संपर्क करुन माहिती द्यावी, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून आवाहन करण्यात आले आहे.