खारेपाटण : येथे असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आज अनोळखी व्यक्तीकडून हातोहात एका ग्रहकाच्या हातातील रोख रुपये १ लाख खेचून घेऊन रक्कम मोजण्याचा बहाण्याने त्यातील २३५००/- रु. काढून घेत उर्वरित रक्कम ग्रहकाला परत करत अज्ञात चोरट्याने तेथून लगेच पोबारा केला. गर्दीच्या ठिकांणी सुद्धा नागरिकांनी अशा चोरट्यांपासून सतर्क सुरक्षित राहिले पाहिजे, असे आवाहन कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी केले आहे.






