कोलंबो : आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये थरार सुरू आहे. राहुल-विराटची द्विशतकी भागिदारी पूर्ण झाली आहे. दोघांनीही आपापली दमदार शतके झळकावली आहेत.
विराट कोहलीच्या 13 हजार धावा पूर्ण
विराट कोहलीने आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 13 हजार धावांचा पल्ला पार केला आहे.




