सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची नुकत्याच नव्याने गठीत झालेल्या जिल्हा कार्यकारणीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली करण्यात आली आहे. यापूर्वी संजू परब यांनी भाजपचे जिल्हा प्रवक्ते अतिशय चांगली कामगिरी केली होती. संजू परब यांची भाजप जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.





