पत्रकार संतोष वायंगणकर लिखित ‘सेलिब्रिटींचा कोरोना काळ’चे झाले प्रकाशन.!

35

कणकवली : सेलिब्रिटी कुटुंबात आणि समाजात कशाप्रकारे वागतात, याबाबत सर्वसामान्य नागरिकांना कुतूहल असते. पत्रकार संतोष वायंगणकर यांनी ‘सेलिब्रिटींचा कोरोना काळ’ हे पुस्तक लिहून जगातील कोणत्याही समूह दुःखात सेलिब्रिटी किंवा सामान्य माणूस या दोघांची वेदनेची नस सारखीच असते. सेलिब्रिटींचा कोरोना काळ या पत्रकार संतोष वायंगणकर लिखित पुस्तकाचे प्रकाशन प्रा. जी ए. सावंत यांच्या हस्ते कणकवली पंचायत समितीच्या सभागृहात विशेष कार्यक्रमात संपन्न झाले.