मळेवाड हेदुलवाडी येथे जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा.!

244

सावंतवाडी :  मळेवाड हेदुलवाडी येथे श्री मुसळेश्वर कला, क्रीडा मंडळकडून मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ‘गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा..!’ असा जोरदार जयघोष करत युवकांनी ताल धरला. यावेळी मोठ्या प्रमाणात युवक, महिला, ग्रामस्थ उपस्थित होते.