सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा कालावधीमध्ये बदल..!

57

सावंतवाडी : जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा कालावधीमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी दिनांक 9/10/2023 ते 11/10/2023 रोजी सैनिक स्कूल आंबोली या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेमध्ये बदल करण्यात आला असून आता सदर स्पर्धा दिनांक 09/09/2023 रोजी वा. स. विद्यालय, माणगाव (ता. कुडाळ) येथे होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

तरी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र मुले व मुली सर्व गट वेळ-सकाळी ९. ०० वाजता सदर वेळेपूर्वी उपस्थित राहावे. अधिक महितीसाठी संपर्क क्रमांक – 8208882591 यावर माहिती घ्यावी.