कणकवली : येथील विद्यामंदिर प्राथमिक विभाग इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी एसटीस, बीडीएस ऑलिपियाड परीक्षेत गोल्ड मिडल, सिल्व्हर मेडल मिळवून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवून यशस्वी झाले. त्यांच्या या यशात मुख्याध्यापिका करंबेळकर मॅडम, शिक्षक मयूर जाधव, खुडकर मॅडम, शिरकर मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
या सर्व विद्यार्थ्याचे कौतुक मुख्याध्यापक श्री. पी. जे. कांबळे सर, श्री. तवटे सर, महानंद पवार सर यांनी केले.






