सहवेदना…दिगंबर पेडणेकर यांचे दु:खद निधन..!

129

सावंतवाडी : मळगाव  ग्रामपंचायतचे उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांचे काका दिगंबर विष्णू पेडणेकर यांचे आज उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. दिगंबर पेडणेकर यांनी काही वर्ष मळेवाड गावात तलाठी म्हणून काम केले होते. पेडणेकर यांच्या निधनाने मळगावसह मळेवाड गावातूनही शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.