Home ब्रेकिंग न्यूज राजन तेली यांची कुणकेश्वर देवस्थान येथे सपत्नीक पूजा..!

राजन तेली यांची कुणकेश्वर देवस्थान येथे सपत्नीक पूजा..!

148

देवगड : तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वर चरणी आज श्रावण सोमवार निमित्त भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी सपत्नीक पूजा केली.
आज पवित्र अशा श्रावणी सोमवारचे औचित्य साधत जागृत व प्रसिद्ध अशा कुणकेश्वर चरणी तेली कुटुंबीयांनी पूजाअर्चा करत श्री देव कुणकेश्वरला आपल्या पुढील यशासाठी साकडे घातले आहे.