इन्सुली – बिलेवाडी नं. ७ शाळेतील मुख्याध्यापक तुषार आरोसकर यांच्यावर वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव…!

बांदा : इन्सुली जि. प. प्राथमिक बिलेवाडी नं ७ शाळेतील मुख्याध्यापक तुषार आरोसकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी हरीचंद्र तारी, नंदु नाईक, संतोष सावंत, संतोष मांजरेकर, राजश्री कोठावळे, नारायण गावडे, गजेंद्र कोठावळे सुर्या सावंत, विशाल कोठावळे, मनाली नाईक, प्रिती आरोसकर, सौरभ कोठावळे, लक्ष्मण कोठावळे, प्रसाद राणे, माधुरी सावंत आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.