विद्यार्थ्यांनी पाठविल्या सैनिकांना राख्या : बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचा अभिनव उपक्रम !

48

कुडाळ :  येथील बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या पाचशेच्यावर राख्या पाठवल्या आहेत व सोबत त्यांना एक हिंदीतून पत्र ही दिलेले आहे; की ज्यामध्ये देशाप्रती असलेल्या जवानांच्या योगदानाच कौतुक करून त्यांना दीर्घायुष्य चिंतिलेले आहे. NCC सुभेदार मेजर दिनेश गेडाम, नायब सुभेदार राठोड, हवालदार जीवन सिंग यांच्या हस्ते मराठा इंफ्नट्री बेळगाव व महार रेजिमेंट मध्यप्रदेश येथील हेडक्वार्टर मध्ये या राख्या पाठविण्यात आलेल्या आहेत.