सावंतवाडी : मळेवाड – कोंडुरे येथून एक गावठी जातीची कुत्री अचानकपणे आज सकाळपासून गायब झाली आहे.सदरच्या कुत्रीच्या मालकाने सर्वत्र शोधाशोध करूनही अद्याप पर्यंत ती आढळून आलेली नाही. त्यामुळे आता मालकाने सदरच्या कुत्रीला शोधून देणाऱ्या व्यक्तीला 51 हजार रुपयेचे बक्षीस देण्याचे जाहीर केले असून फोटोतील कुत्री कुणाला सापडल्यास त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा.
संपर्क मो. क्र. 9421149945





