श्री स्वामी समर्थ मठ मळगाव मित्र मंडळाकडून विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप…!

179

सावंतवाडी : तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ, मळगाव (पिंपळवाडी) मित्र मंडळ यांच्या माध्यमातून आज मळगाव इंग्लिश स्कूल तसेच जि. प. मराठी शाळा मळगाव या दोन शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान दिसत होते.