मळेवाडीतील अंगणवाडीचा उद्या राजन तेली यांच्याहस्ते शुभारंभ!

121

मळेवाड : उद्या मळेवाडीतील अंगणवाडी इमारतीचे राजन तेली यांचे हस्ते शुभारंभ
ग्रामपंचायत मळेवाड कुंडली कडून डोंगरी विकास योजनेअंतर्गत मळेवाड कुंभारवाडी अंगणवाडी नूतन इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचा शुभारंभ विधान परिषद चे माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या शुभहस्ते होणार आहे.अशी माहिती सरपंच सौ. मिलन पार्सेकर व उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिली आहे.