येवला : महाराष्ट्रात कुठेही घटनाबाह्य मुख्यमंत्री आले की काय दिसतं? खुर्च्यांची गर्दी बाकी काही नाही दिसतच नाही. २०१९ ला जन आशीर्वाद यात्रेत याच तारखांना मी नाशिकमध्येच होतो. सध्या पाऊस कमी पडला आहे. मी पाऊस बरोबर घेऊन आलो आहे. सध्या राज्यात महाराष्ट्राची जी राजकीय स्थिती झाली आहे ती तुम्ही पाहिलीच असेल. राजकारणाचा चिखल झाला आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. येवला या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा पार पडला त्यावेळी आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख अलीबाबा असा केला आहे.
Home ब्रेकिंग न्यूज “घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना मी अलीबाबाच म्हणणार..! ; आदित्य ठाकरेंची बोचरी टीका..!





