खुशखबर…बेरोजगार D. Ed., B. Ed. तरुणाईसाठी…!

714

सावंतवाडी : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल ६ हजारांहून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या मेगाभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तर या भरतीसाठी पात्र उमेदवार १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात.

अधिकृत वेबसाईट – https://tribal.nic.in/

भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1wPCIPqfoec -N-TwCngjNOKTqOFjpZVG/view या लिंक वरील जाहिरात अवश्य पाहा.