SHOCKING… हरहुन्नरी दशावतारी कलावंत राजन गावडे यांची अकाली एक्झिट..!

351

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड गावातील एक हरहुन्नरी दशावतारी कलाकार राजन गावडे यांचे आज सायंकाळी निधन झाले. दशावतार कलेतील अष्टपैलू ,विनोदी ,भारदस्त आवाज असणारा दशावतार कलाकार म्हणून गावडे यांची ओळख होती.त्याच्या या निधनामुळे गावडे यांचे चाहते व निकटवर्तिय यांच्यामधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.