लेटेस्ट ली : फ्रांसच्या दौऱ्यावर असलेल्या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सर्वोच्च नागरी, लष्करी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. या पुरस्काराने गौरवले जाणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.
फ्रांसचे राष्ट्रपती एम्यॅन्युअल मॅक्रॉन यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.





