ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि जुनि. कॉलेज मध्ये ‘गुरु पौर्णिमा’ मोठ्या दिमाखात साजरी 

36

कणकवली : महर्षी व्यास मुनींच्या पुजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्या आला.प्रशालेतील इयत्ता 10 वी च्या विध्यार्थ्यांनी व मान्यवरांनी गुरुपौर्णिमेच महत्व सांगितले.गुरु व्यास हे जगतगुरू आहेत आणि त्यांचे ज्ञान सर्वांनी आत्मसात् करूया असे मंत प्रमुख अतिथी श्री येंडे सर यांनी व्यक्त केल .या कार्यक्रम प्रसंगी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,सल्लागार डी. पी.तानावडे,श्री.येंडे सर. आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई आदी मान्यवर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.