दिल्लीत खलबतं रंगली, अमित शाहांसोबत सर्व गणितं ठरली.!
मुंबई : दिल्लीत खलबतं रंगली, अमित शाहांसोबत सर्व गणितं ठरली// काही दिवसांपूर्वी दिल्लीत शिंदे-फडणवीस, अजितदादांची बैठक – सूत्र // 145+ जागा हव्यात, तर अजितदादा हवेत, शाहांच्या सूचना होत्या//ज्या राष्ट्रवादीविरोधात शिंदे गट बाहेर पडला, तोच गट शिंदेंसोबत //शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत फूट, अजित पवारांसह अनेक नेते सत्तेत





