ब्युरो न्युज : विरोधी पक्ष नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचे ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे अशी विश्वसनीय वृत्त असून अजित पवार हे राजभवनाच्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राज्यपालांची भेट घेऊन ते पुढील प्रक्रियेत सहभागी होणार आहेत असे विश्वसनीय वृत्त आहे.





