बांदा : रत्नागिरी- कोल्हापूर मार्गावर साखरपा येथे दुचाकीचा अपघात होऊन बांदा-शेटकरवाडी येथील युवक गणेश शेटकर (वय ३२) याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे बसलेली त्याची पत्नी सुमित्रा गणेश शेटकर ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर. रत्नागिरी येथे उपचार सुरू आहेत





