पुणे : मुंढव्यातील केशवनगर परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उशिरा उघडकीस आली. शेअर बाजारात तोटा झाल्याने चौघांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती तपासात मिळाली आहे.
वेबसाईट डिजाईन - 9421719953
