शतकवीर सचिन वयाचे अर्धशतक साजरा करतोय सिंधुदुर्गात…!

वेंगुर्ले :  वाढदिवस साजरा करण्यासाठी सचिन तेंडुलकर कोकणात आला आहे. काल रविवारी परुळे गावातील सागर किनारी तसेच परुळे गावातील समुद्री पर्यटनाचा सचिनने आनंद लुटला.

तसेच भोगवे, किल्ले निवती सागर किना-यावरहि त्याने पर्यटनांचा आनंद घेतला. काल सायंकाळी त्याने परुळे भोगवे यथील हॉटेल मध्ये मुक्काम केला. किल्ले निवती भोंगवे सागर किनान्याला फेर फटका मारला. यावेळी सर्वच क्रिकेट प्रेमीमा त्यांच्या दर्शनाने खुपच आनंद झाला. त्याने सर्वासोबत फोटो सेशन ही केले.