२८ मार्चला आकाशात ‘हे’ पाहायला विसरु नका…!

आकाशात 28 मार्चला अद्भुत नजारा पाहायला मिळणार आहे. युरेनस आणि मंगळ हे चंद्राजवळ एका सरळ रेषेत दिसतील. बुध ग्रहांचा राजकुमार, बृहस्पति देवतांचा स्वामी आणि शुक्र, गुरु मंगळवारी सूर्यास्तानंतर तुम्ही पश्चिमेकडे क्षितिजाकडे पाहिल्यास या अद्भुत दृश्याचा आनंद लुटता येईल. संध्याकाळी 6 वाजून 36 मिनिटे ते 7 वाजून 15 मिनिटा दरम्यान ग्रह सर्वोत्तम दृश्यमान असतील.