मालवण : भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चा मालवण तालुकाध्यक्षपदी सौ. पुजा देविदास वेरलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप ओबीसी महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा सौ. दिपालक्ष्मी पडते व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते वेरलकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.





