👁️ विवेकानंद नेत्रालय, कणकवली 👁️
💢 आमच्या उपलब्ध सुविधा
◆ नेत्रपटलाचे विकार
◆ मोतीबिंदू
◆ काचबिंदू
◆ कॉन्टॅक्ट लेन्सेस
◆ तिरळेपणा
◆ डोळ्यांचे नंबर कमी करण्याची उपचार पद्धती
◆ डोळ्याच्या कोरडेपणाची तपासणी आणि उपचार
👉 खास सुविधा
▪️ मधुमेह रुग्णांची प्राथमिक तपासणी मोफत
▪️ दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना *मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी सवलत

●●●●●●●●●●●●●●
🏥 बदललेला पत्ता : विवेकानंद नेत्रालय, कणकवली 👁️
महाडिक कंपाउंड, श्रीधर नाईक चौक, नरडवे फाटा – जुवेकर मेडिकलच्या बाजूला मुंबई – गोवा महामार्ग

●●●●●●●●●●●●●●
🩺 अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर
🩺 डॉ. साकेत कुलकर्णी
Phaco Surgeon
🩺 डॉ. प्रवीण हंकारे
Retina Specialist
● या तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालील कुशल अनुभवी टीमची सेवा
●●●●●●●●●●●●●●
आमचा संपर्क :
📲 (०२३६७ – २३३९३३ )
📱 ९८५०८४९३१५
📍📍📍📍📍📍





