‘अजित पवारांच्या पदावर भुजबळांचा डोळा’; अस का म्हणाले बावनकुळे….?

नागपूर : छगन भुजबळ यांचा डोळा अजित पवारांच्या विरोधी पक्षनेते पदावर आहे. त्यामुळे ते शरद पवारांकडे आपले गुण वाढवण्यासाठी त्यांना जाणता राजा संबोधत आहेत, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.