महावितरणच्या कुडाळ कार्यालयाकडून ‘लाईनमनडे’ उत्साहात…!

कुडाळ : महावितरण विभागीय कार्यालय कुडाळच्या वतीने लाईनमनडे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महावितरण कार्यकारी अभियंता विनोद विपर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिसाळ, उप व्यवस्थापक आलेखा शालबिद्रे, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील, सहाय्यक अभियंता सुरेश राठी, सहाय्यक अभियंता परम भेंडेकर उपस्थित होते.
यावेळी सर्व लाईन कर्मचाऱ्यांना सुरक्षेची शपथ घेण्यात आली व कार्यकारी अभियंता विपर यांनी मार्गदर्शन केले.