बांदा : सटमट येथील रामभट स्वामी मठाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु झाले असून या कामाचे भूमिपूजन बांदा सरपंच प्रियांका नाईक यांनी केले. यावेळी त्यांच्यासोबत उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य आबा धारगळकर, ग्रामपंचायत सदस्या रुपाली शिरसाट, सागर सावंत, तातो परब, सचिन विर, देवा कलंगुटकर, मकरंद गोरे उपस्थित होते.





