राणेंचा संजय राऊतांवर प्रहार | विषय बॅनरचा

102

कुडाळ : पडवे येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. दरम्यान मंत्री राणे यांच्या बालेकिल्यात संजय राऊत यांची इन्ट्री होणार आणि “इलाका तेरा धमाका मेरा” असा जो बॅनर लावण्यात आला होता त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जोरदार प्रहार करत थेट इशाराच दिलाय.

जर भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर अरे शब्दात जर वक्तव्य केलं तर मी तीन दिवस जिल्ह्यातच आहे जिल्ह्याच्या बाहेर जाऊ देणार नाही असा इशाराही नारायण राणेंनी दिलाय.