रोटरी क्लब ऑफ मँगोसिटीच्यावतीने देवगडात रक्तदान शिबिराचे आयोजन…!

देवगड : रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगडतर्फे वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवार 15 फेब्रुवारी 2023 रोजी इंद्रप्रस्थ हॉल सातपायरी देवगड या ठिकाणी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे. तरी कृपया इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे. असे आवाहन रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगडच्या वतीने करण्यात आले आहे