सावंतवाडी : मळेवाड मुख्य रस्त्यावर रुपेश दशरथ धुरी (आसोली ) यांचे पाकीट सापडले असून पाकीट मालकाने हे पाकीट मळेवाड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राऊत यांच्याशी 9421149448 या मोबाईलवर संपर्क साधून घेऊन जावे असे आवाहन राऊत यांनी केले आहे.
वेबसाईट डिजाईन - 9421719953
