बांदा आळवाडा तेली तिठा येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुळशीदास धामापूरकर यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने  निधन

15

 

बांदा (प्रतिनिधी)

बांदा आळवाडा तेली तिठा येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुळशीदास धामापूरकर यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने  निधन

बांदा आळवाडा तेली तिठा येथील रहिवासी सेवानिवृत्त मुख्याध्यापक तुळशीदास यशवंत धामापूरकर (वय ७२) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. आज सकाळी 11.30 वाजता बांदा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे. ते येथील ज्येष्ठ नागरिक संघांचे तसेच जनसेवा निधी ट्रस्टचे सक्रिय सदस्य होते.
तोरसे -गोवा येथील हॉटेल विवा गोवाचे मालक यतिन धामापूरकर आणि झाराप येथील हॉटेल विवा कोकणचे मालक तुषार धामापुरकर यांचे ते वडील तर सेवानिवृत्त शिक्षिका अनुराधा धामापुरकर यांचे ते पती होत.