कणकवली (प्रतिनिधी)
“ते” महिला वेशधारी तृतीयपंथी नसल्याचे निष्पन्न ; बुलढाणा जिल्ह्यातील ते दोघे केवळ भीक मागण्यासाठी महिला वेश परिधान करत असल्याची बाब झाली उघड
नागरिकांची फसवणूक केल्या प्रकरणी त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची अधिक चौकशी सुरू





