महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल ११ मार्च २०२५ चे बातमीपत्र
*🎯लाडक्या बहिणी, शेतकरी, उद्योग, व्यापार , पर्यटन,आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प – मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे* https://ssmaharashtramaza.com/archives/5974
*🎯आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त १६ मार्च रोजी टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर सायंकाळी ४ वाजता शिवायन हे महानाट्य …* https://ssmaharashtramaza.com/archives/5981
*🎯तिथवली नानीवडे फाटा येथे गोवा बनावटीची दारु जप्त* https://ssmaharashtramaza.com/archives/5988
*🎯अर्थसंकल्पात बंदरे विकासासाठी 484 कोटी तर मत्स्य विकासासाठी 240 कोटी मत्स्य व बंदरे विकास खात्याला आतापर्यंतची अर्थसंकल्पात सर्वात जास्त तरतूद – मंत्री नितेश राणे* https://ssmaharashtramaza.com/archives/5991
*🎯कणकवली येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !* https://ssmaharashtramaza.com/archives/5994
*🎯कै. आबा मुंज यांच्या कार्याचा वसा सुरु ठेवला हिच खरी त्यांना श्रद्धांजली – वैभव नाईक* https://ssmaharashtramaza.com/archives/6021
*🎯कलमठ बिडयेवाडी येथे होम मिनिस्टर स्पर्धेत साक्षी लबदे ठरल्या पैठणीच्या मानकरी* https://ssmaharashtramaza.com/archives/6024
*मल्हार सर्टीफिकेशन झटका मटण पद्धती राज्यात अमलात येणार ; हिंदू खाटीक महासंघाच्या शिष्टमंडळाने घेतली मंत्री नितेश राणे यांची भेट ; वेबसाईटचे मंत्री नितेश राणे यांनी केले अनावर* https://ssmaharashtramaza.com/archives/6029
*🎯कणकवलीत १० दिवसाचे मोफत नाट्य प्रशिक्षण शिबिर ; राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा उपक्रममात सहभागी होण्याचे आवाहन* https://ssmaharashtramaza.com/archives/6032
*🎯शिवडाव माध्यमिक विद्यालयात रक्त गट व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न* https://ssmaharashtramaza.com/archives/6034
*🎯रामेश्वर वाचन मंदिर आयोजित होममिनिष्टर स्पर्धेत पैठणीच्या मानकरी ठरल्या विशाखा भाटकर* https://ssmaharashtramaza.com/archives/6038
*🎯ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांचा रामेश्वर देवस्थान तर्फे सत्कार* https://ssmaharashtramaza.com/archives/6043
*🎯श्री रामेश्वर देवस्थान आचरा तर्फे संतोष कोदे यांचा सन्मान* https://ssmaharashtramaza.com/archives/6049
*🎯…. अखेर वेर्ले सटवाडी रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरणाचा कामाचा झाला शुभारंभ* https://ssmaharashtramaza.com/archives/6051
*🎯सम्यक प्रबोधिनी (जामसंडे) मुंबई गाव शाखेच्या महिला वर्गातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा* https://ssmaharashtramaza.com/archives/6054
*🎯देवबाग येथील १५८ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता… ; आमदार राणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…अनेक वर्षांचा प्रश्न लागणार मार्गी….* https://ssmaharashtramaza.com/archives/5964