नवनिर्वाचित आमदार अँड अनिल परब यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

5

कणकवली ( तुळशीदास कुडतरकर)२ जुलै २०२४

नवनिर्वाचित आमदार अँड अनिल परब यांचे आमदार वैभव नाईक यांनी केले अभिनंदन

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार, सिंधुदुर्गचे सुपुत्र ऍडव्होकेट अनिल परब यांचा मोठ्या मताधिक्याने दणदणीत विजय झाला आहे.त्याबद्दल कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज त्यांची भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.