देवगड (स्वप्नील लोके)२६ जून २०२४
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची तहसिलदार कार्यालय देवगडमध्ये जयंती साजरी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आरक्षण देणारा पहिला राजा, कला,संस्कृती, क्रीडा,शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठवणारा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने तहसिलदार संकेत यमगर यांचे हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी तहसिलदार यमगर, महसूल नायब तहसिलदार श्रीकृष्ण ठाकूर, निवडणूक नायब तहसिलदार श्री.मोरे,कर्मचारी वृंद आदिंनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पजून करून आदरांजली वाहिली